लाल-लाल टॉमेटो सर्वांना खाण्यासाठी आवडतात. आंबट-गोड अशी यांची चव असून त्यात अनेक पोष्टिक गुण असतात. युरोपमध्ये १,३७९ व्यक्तींवर केलेल्या अध्ययनातून असे समजते की, जेवणात टॉमेटोचे जास्त सेवन करतात. अशा व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याची शक्तता कमी असते.

या अध्ययनात सहभागी होणारे लोकांमध्ये सर्वात जास्त हे प्रौढावस्थामधील असून, त्यातील ६६२ लोकांना हृदयविकारचा झटका आला होता. या सर्वांच्या शरीरातील लायकॉपीन (टॉमेटोमध्ये आढळून येणारा पदार्थ)चे आकलन केले आहे.     

लायकोपीन हे प्रभावशाली ऑक्सिकरण रुपात असल्यामुळे फ्री रेडिकल्स अत्याधिक प्रतिक्रियात्म रेणू , जे रक्त प्रवाहमधील अन्य पदार्थांना देखील हानी पोहचवू शकतात. उदाहरणार्थ प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे अनेक आजार होऊ शकतात. तसेच हृदयविकार आणि कॉलेस्ट्रालपासून वाचण्यासाठी जास्त टॉमेटो खा! आणि स्वस्थ राहा.

Leave A Comment

you might also like